BJP leader Gurvinder Singh Bawa's body found strangled in Delhi
देश

दिल्लीत भाजपा नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ

दिल्ली : भाजपाच्या आणखी एका नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गुरविंदर सिंग बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. दरम्यान, पोलिसांना […]

Delhi Woman Dies After Being Slapped By Son
देश

मुलाने कानशिलात लगावल्याने वृद्ध आईचा जागेवर मृत्यू , व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीत द्वारका परिसरात रागाच्या भरात मुलाने आपल्या वयोवृद्ध आईच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वृद्ध आईचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्यात एक फोन आला. […]

Bajrang Dal activist Rinku Sharma's brutal murder
देश

बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची निर्घृण हत्या, नक्की काय घडलं होतं..

नवी दिल्ली : दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची निर्घृण हत्या झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यासह अनेकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. रिंकू शर्मा याची आई राधा शर्मा यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. राधा शर्मा यांनी सांगितलं कि, “माझा […]

Massive fire in Okhla Phase II area of Delhi
देश

दिल्लीच्या ओखला फेज II भागात भीषण आग

नवी दिल्ली : दिल्लीच्या ओखला फेज II भागात रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. 27 अग्निशामक गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वृत्तानुसार, झोपडपट्ट्या व कॉथ गोदामांनी व्यापलेल्या जागी आग लागली असल्याचे समजते. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ता आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Mumbai Police
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत हाय अलर्ट जारी, दिल्ली स्फोटानंतर अजित पवार यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

मुंबई : दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली आणि मुंबई विमानतळ तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देत सर्वत्र सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीत इस्रायलच्या […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
देश

दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोघांनी केली 15 वर्षीय भाजीविक्रेत्याची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील नोयडामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन दुचाकीस्वारांनी 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजा विकण्याचे काम करत होता. तो भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरात आला होता. यावेळी […]

Called for an interview and gang-raped the girl
देश

इंटरव्ह्यूसाठी बोलावून तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे इंटरव्ह्यूसाठी बोलावले. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी या आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी दिल्लीच्या तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुरादाबाद येथे बोलावून घेतले आणि तिथे हॉटेलमध्ये दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने […]

The US ranks behind us in corona tests - Arvind Kejriwal
देश

कोरोना चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. “आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दिल्लीत दिवसाला अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या,” असा दावा केजरीवाल यांनी केला. दिल्लीकरांच्या सहकार्यांमुळे सरकारनं परिणामकारक आणि यशस्वीपणे तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता. ऑक्टोबर […]

Woman gang raped at railway platform
देश

धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.  पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]

Minister of State for Railways Suresh Angadi dies due to corona
कोरोना देश राजकारण

देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले […]