Phd, Master's Degrees Not Valuable Say Taliban Education Minister
ग्लोबल

तालिबानने केला शिक्षण क्षेत्रात बदल, सरकारमधील कोणाकडेही पदवी नाही त्यामुळे पदवीचे काही महत्त्व नाही

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारची घोषणा केली आहे, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शरियत लागू झाल्याची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातही बदल करण्यास सुरूवात केली आहे. आता तालिबानच्या शिक्षण मंत्र्याने शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले आहे की सध्याच्या काळात पीएचडी, पदव्युत्तर पदवीचे काही महत्त्व नाही. तालिबानने सत्ता […]

Taliban celebrates victory as last US troops leave Afghanistan
ग्लोबल

अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी कारवाईचा अंत, तालिबानने हवेत गोळ्या झाडून केला विजय साजरा

अफगाणिस्तान : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. काल रात्री 12 वाजण्यापूर्वी शेवटच्या अमेरिकन विमानाने काबूल विमानतळावरून उड्डाण केले आणि याबरोबरच वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे युद्धही संपले. जवळजवळ २० वर्षे असलेली अफगाणिस्तानातील अमेरिकेची उपस्थिती संपुष्टात आली आहे. अमेरिकेची शेवटची तीन लष्करी विमाने सोमवारी रात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाली, अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी […]

Taliban took 150 people with them from Kabul airport, including many Indians
ग्लोबल

मोठी बातमी! तालिबानी काबुल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले, यात अनेक भारतीयांचा समावेश

काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी […]

woman shot dead by taliban for not wearing burqa
ग्लोबल

महिलेला बुरखा परिधान न केल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी कारमधून बाहेर ओढलं आणि गोळ्या घातल्या

तालिबान : बुरखा परिधान न केलेल्या एक महिलेला तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, नाजनीन नावाची २१ वर्षीय महिला बल्ख जिल्हा केंद्राकडे जात होती, यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी तिला अडवून कारमधून बाहेर ओढलं आणि त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या केली. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने या घटनेचे खंडण केले आहे. तालिबानकडून […]

explosion during bomb making class kills 30 terrorists
ग्लोबल

बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण सुरु असताना स्फोट, ३० दहशतवादी ठार

काबूल : अफगाणिस्तानमधील एक मशिदीत दहशतवादी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते, मात्र ते या दहशतवाद्यांना चाांगलेच महागात पडले आहे. या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या स्फोटात ३० दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सहा प्रशिक्षक बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. परदेशातून आलेले सहा दहशतवादी हे भूसुरुंग बनवण्याच्या कामातील तज्ज्ञ होते. प्रशिक्षक २६ अन्य दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत […]