Rahul Gandhi targeted Prime Minister Modi

लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान देखील गायब, शिल्लक आहेत फक्त…

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यासाठी योग्य धोरण न बनविल्याबद्दल आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे आणि देशातील ऑक्सिजन, लस तसेच औषधाच्या […]

अधिक वाचा
Comparing ED and CBI with dogs Sanjay Raut tweeted a caricature

ED आणि CBI ची तुलना कुत्र्यांशी, संजय राऊत यांनी ट्विट केलं व्यंगचित्र

महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]

अधिक वाचा

पार्थ लंबी रेस का घोडा है, नितेश राणे यांचं ट्विट

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा”. […]

अधिक वाचा

पंतप्रधानांचा बाप काढणाऱ्यांना आज नीतिमत्तेची आठवण येतेय, भातखळकरांची राऊतांवर टीका

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून राऊतांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा बाप काढणारे, अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान जर राज्याचा अपमान […]

अधिक वाचा

पार्थ पवार यांचं राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणार ट्विट

पार्थ पवार यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाला आपल्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पार्थ पवार यांचं ट्विट अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवासापाठी […]

अधिक वाचा

राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल. तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे. धर्मनिरपेक्षता हाच […]

अधिक वाचा

केंद्र सरकार बेकायदेशीरपणे राजकीय नेत्यांना ताब्यात घेतं तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो- राहुल गांधी

केंद्र सरकारने गतवर्षी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० काढून घेत त्याचं विभाजन केलं. यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल यादृष्टीने अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आलं. यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता. अनेक नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची […]

अधिक वाचा