महाराष्ट्र राजकारण

पार्थ लंबी रेस का घोडा है, नितेश राणे यांचं ट्विट

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा”. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये इतर कोणताही संदर्भ दिलेला नाही. मात्र शरद पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत