पुणे : पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या महिला टी20 चॅलेंज 2022 च्या अंतिम फेरीसाठी व्हेलॉसिटी संघ पात्र ठरला. हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी जिंकला. या विजयात सब्भीनेनी मेघना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी मोलाचे योगदान दिले. जेमिमाहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, पराभूत होऊनही वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यात वेलोसिटी संघाने नाणेफेक […]
टॅग: Supernovas
ट्रेलब्लेझर्सने सुपरनोवाजला 16 रन्सने दिली मात; पहिल्यांदाच जिंकली ट्रॉफी
Womens T20 Challenge Final : महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लॅझर्स संघानं स्पर्धेत बाजी मारली. पहिले बॅटिंग करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 रन केले. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधाना आणि डेंड्रा डॉटिन यांनी 71 धावांची सलामी करून दिली. पूनम यादवनं डॉटिनला ( 20) माघारी […]
Womens T-20 Challenge : आज सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात फायनल मॅच
महिला टी -20 चॅलेंजचा अंतिम सामना हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाज आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता शारजाह येथे खेळला जाईल. गेल्या दोन हंगामात विजेतेपद जिंकलेल्या सुपरनोवाज ला हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर ट्रेलब्लेझर्सना प्रथम चॅम्पियनशिप मिळवायची आहे. हंगामातील तिसर्या सामन्यात सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर्स संघ समोरासमोर आले होते. त्या रोमांचकारी सामन्यात हरमनप्रीतच्या संघाने मंधानाच्या संघाचा […]
Womens T-20 Challenge : आज ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यात सामना
महिला टी -२० चॅलेंज च्या तिसर्या सत्राचा तिसरा सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता शारजाहमध्ये खेळला जाईल. ट्रेलब्लेझर्स ची कर्णधार स्मृती मंधाना आणि सुपरनोव्हाजची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. मागील दोन्ही मोसमातील चॅम्पियन्स सुपरनोव्हाज साठी स्पर्धेत कायम राहण्याची ही शेवटची संधी आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजला […]
महिला टी-20 चैलेंज : आज सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यात मैच
महिला टी -२० चैलेंज आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना शारजाह येथे सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज आणि मिताली राजच्या व्हेलॉसिटी या संघांत होणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. लीग सामन्यात सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव केला होता. दोन संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात, सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीवर 4 गडी राखून […]
महिला आयपीएल (टी-20 चॅलेंज) आजपासून सुरू होणार आहे, जाणून घ्या
मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी […]






