RBI
अर्थकारण देश

EMI होणार स्वस्त! RBI ने रेपो दरात केली २५ बेसिस पॉइंट्सची कपात

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत करत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. यानुसार रेपो दर ५.५०% वरून ५.२५% वर आला असून ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की या निर्णयामुळे गृहकर्जाच्या EMIमध्ये घट होईल आणि बँकांना […]

RBI
अर्थकारण देश

मोठी बातमी! कर्ज होणार स्वस्त, RBI कडून रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस […]

RBI
अर्थकारण देश

कर्ज होणार स्वस्त! ५ वर्षांनी RBI कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात मे २०२०मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी […]

rbi
अर्थकारण देश

रेपो रेट जैसे थे! रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. या दरम्यान, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत चलनविषयक पतधोरण जाहीर केले. यावेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेटमध्ये बदल केला नसल्याने व्याजदर वाढणार नाही, ज्यामुळे EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई दर नियंत्रणात या […]

rbi
अर्थकारण देश

कर्जदारांना दिलासा! रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, कर्जाचा हप्ता राहणार स्थिर

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक आज १० ऑगस्ट रोजी पार पडली. बैठकीच्या अखेरीस आरबीआयने कर्जदारांना दिलासा देत सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. त्यामुळे कर्जदारांना विशेष दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक ८, ९ आणि १० […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
अर्थकारण देश

RBI रेपो दर का वाढवते? जाणून घ्या, RBI ने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचा EMI वाढणार, पण…

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५ टक्क्यांनी वाढ केली असून, त्यानंतर रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ५.४ टक्के झाला आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम जनतेच्या कर्जाच्या EMI वर दिसणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांना वैयक्तिक घर खरेदीदारांना महागड्या दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या ताळेबंदावर दबाव येईल. जोखीम वजन वाढल्याने […]