मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, […]
टॅग: ravindra jadeja
वाह! आजचा दिवस जडेजाचा.. २८ चेंडूत नाबाद ६२ धावा, ३ विकेट आणि बरंच काही… CSK चा शानदार विजय
मुंबई : ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि बेंगळुरूचा हा पहिलाच पराभव होता. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. असून बेंगळुरूच्या संघाची घसरण झाली आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज […]
सर जडेजाची कमाल.. अखेरच्या षटकात केल्या 37 धावा, बेंगळुरूला दिले 192 धावांचे आव्हान
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १९१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक २८ चेंडूत ६२ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ५० धावा केल्या. तर बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या. जडेजाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात […]
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता […]
IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहूलने सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 44 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने सर्वाधिक 3 […]
Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]






