New guidelines for social media and OTT platforms

हद्दच झाली! ट्वीटरने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्याचेच अकाउंट केले ब्लॉक, आणि मग…

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट ट्वीटरने आज ब्लॉक केले होते. जवळपास एक तास त्यांचे अकाउंट ब्लॉक होते. ट्वीटरने याबाबत सांगितले की प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेची क्लिक पोस्ट केल्याने ट्वीटरकडे तक्रार आली. यानंतर अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले. याबाबत रविशंकर प्रसाद […]

अधिक वाचा
Whatsapp storage management tool feature

WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात

नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]

अधिक वाचा
Ravi Shankar Prasad

केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले; त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात

पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. […]

अधिक वाचा