the death of three members of the sheikh family in pune who went for a picnic

पत्नी आणि मुलानंतर आता आढळला आबीद शेख यांचा मृतदेह, गूढ वाढलं…

पुणे : पुण्यातील शेख कुटुंबीय काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे. पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला […]

अधिक वाचा
The bodies of mother and child were found at different places in Pune

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…

पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख […]

अधिक वाचा
alcohol addict son killed bedridden father slits his throat.

Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…

पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. नईम रहीम शेख (वय 35) […]

अधिक वाचा
The thieves robbed a labor camp at a construction site in BalewadiThe thieves robbed a labor camp at a construction site in Balewadi

चोरट्यांनी बालेवाडीतील कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमध्ये पाच घरे फोडली

पुणे : बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद आलाम (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट […]

अधिक वाचा
Man Killed His Wife And Son With The Help Of Girlfriend

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या; पतीने प्रेयसीच्या मदतीने केले भयंकर कृत्य

दौंड : प्रेयसी आणि अन्य एका महिलेच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब मारुती शेलार (वय ३४, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथील महिला लीना सचिन […]

अधिक वाचा
Attempts to abduct a driver in Pune at gunpointAttempts to abduct a driver in Pune at gunpoint

पुण्यात भरदिवसा अपहरणाचा थरार, बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील पुनावळे येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीने कार चालकाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोड येथे ४४ वर्षीय व्यक्तीचा चौघांनी बंदुकीच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर कारचालकाने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. या प्रकरणी सुरेशचंद्र जोशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जनांविरोधात […]

अधिक वाचा
man murdered by accused who wants to kill his daughter in law

सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या

मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी […]

अधिक वाचा
Pune-Solapur highway and expose sex racket

पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांचा छापा; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दौंड : बोरी भडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील त्रिमुर्ती हॉटेलवर पोलिसांना छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यवत पोलिसांनी ही कारवाई केली असून मराठी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेले त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना […]

अधिक वाचा