पुणे : पुण्यातील टेक कॉरिडॉरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवणारी एक धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. विमानतळ रोडवरील अमर टेक पार्कजवळ ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी असलेला पीडित आपल्या होणाऱ्या पत्नीला कामाच्या ठिकाणाहून घेण्यासाठी गाडीवर थांबला होता. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर झडप […]
टॅग: Pune Crime news
‘रक्षक’च ठरला भक्षक! सुरक्षारक्षकानेच फोडले घर, पुण्यातून लाखोंचे दागिने लंपास
पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला अटक करून त्याच्याकडून तब्बल आठ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव राकेशकुमार मुलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे आहे. तो सिंहगड […]
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांवर आरोपपत्र दाखल
पुणे : वैष्णवी शशांक हगवणे हिच्या हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी पुणे सत्र न्यायालयात एकूण ११ आरोपींविरुद्ध सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १,६७० पानी आरोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सादर […]
कोंढवा प्रकरणात धक्कादायक वळण: बलात्काराचा आरोप फसवा? दोघे मित्रच निघाले! फोटोही ॲपमधून एडिट
पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणीने दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीत पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करताना, काही गोष्टी खोट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, तक्रारीमागील हेतू काय, हे जाणून घेण्यासाठी स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून […]
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन नाकारला; न्यायालयाने म्हटले – “सवयीचा गुन्हेगार”
पुणे : पुण्यातील स्थानिक न्यायालयाने बुधवारी (२ जुलै) स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला जामीन नाकारला. न्यायालयाने आरोपीला “सवयीचा गुन्हेगार” ठरवून स्पष्टपणे सांगितले की, त्याला जामिनावर सोडल्यास तो पुन्हा असे गंभीर गुन्हे करण्याची शक्यता आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ […]
पुणे : आयटी अभियंता तरुणीची २१व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोट सापडली…
पुणे : पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या तरुणीने हिंजवडीतील क्राउन ग्रीन हाउसिंग सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मूळची रांजणगाव येथील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास होती. ती सेनापती बापट रस्त्यावर (एसबी रोड) स्थित एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत […]
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येपूर्वीची ऑडिओ क्लिप आली समोर, पोलिस तपासाला मिळणार मदत…
पुणे : सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. तर सासरा आणि दीर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक झालेले आरोपी शशांक राजेंद्र हगवणे (पती) लता […]
पीएमपीएमएल बसमध्ये महिलेच्या बॅगमधून ४ लाख रुपयांचे दागिने चोरीला
पुणे : पुणे महापालिकेच्या पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेच्या बॅगमधून ४ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी, १ मार्च रोजी पुण्यात घडली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी ती पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना, बसमध्ये गर्दी होती. बॅगमध्ये दागिने ठेवलेले होते आणि ती सातत्याने त्याबाबत काळजी घेत होती. मात्र, गर्दीच्या […]
‘तो’ बलात्कारच! आरोपी दत्ता गाडेचे सर्व दावे ठरले खोटे, पोलीस तपासात नवनवीन खुलासे…
पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, आरोपीच्या वकिलाने हा बलात्कार नसल्याचा दावा केला होता, हे सर्व एकमेकांच्या सहमतीने झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी […]
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची व्यापक मोहीम
पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 37) याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, विशेषतः गुनाट गावात ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते, जिथे तो लपल्याचा संशय होता. आरोपी दत्तात्रय गाडे शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा राहिवासी आहे. […]










