Pankaja Munde donated blood on the occasion of Gopinath Munde's birthday
महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथगडावर केलं रक्तदान

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडिया माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलं. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी […]

Pankaja Munde
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल, अनेक वर्षे सत्ता, तरीही मराठा आरक्षण देता आलं नाही

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही. त्या पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवार शिरीष बोराळकरच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. औरंगाबादमध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी […]

BJP Is My Father’s Party, Its My Love Says Pankaja Munde
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र राजकारण

भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे

औरंगाबाद : भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका […]

Pankaja Munde
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे, महादेव जानकर, रमेश कराड यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल

बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन […]

Bhagwangad Dussehra Melawa Pankaja Munde
महाराष्ट्र राजकारण

भगवानगड दसरा मेळावा : एवढी मदत पुरेशी नाही, शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे – पंकजा मुंडे

अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे. भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे म्हटल्या कि विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई, एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत, अशी खंत पंकजा […]

Pankaja Munde- Dhananjay Munde
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी

बीड:  धनंजय मुंडे यांनी आपण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा केला आहे तर  पंकजा मुंडे यांच्याकडून स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी मिळाल्यानंतर श्रेयवादावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आहे. यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा […]