How Dolo-650 became the go-to fever drug during the pandemic

कोरोनाच्या संसर्गादरम्यान डोलो-650 चा वापर कसा वाढला? जाणून घ्या…

पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली आहेत. पॅरासिटामॉलच्या सर्व ब्रँडच्या विक्रीत निश्चितपणे वाढ झाली आहे, कारण कोविड -19 चा संसर्ग झालेल्या जवळजवळ प्रत्येकासाठी हे तापासाठी सर्वात सुरक्षित औषध आहे. मार्केट रिसर्च फर्म AIOCD-AWACS ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत आणि […]

अधिक वाचा
Helpline number from Congress to help Covid pandemic citizens

दिलासादायक! काँग्रेसकडून कोरोनाच्या कठीण काळात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरु…

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस भवन येथे हॅलो काँग्रेस कोविड हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे संकेत गलांडे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस यांनी उपस्थित राहून अनेक नागरिकांसोबत संवाद साधला. संकेत गलांडे म्हणाले कि, “आयसोलेशन बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन व कोरोना संदर्भात अनेक अडचणी सध्या नागरिकांना येत आहेत. त्या सर्व […]

अधिक वाचा
Rajiv Bajaj

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची चर्चा तर आहे पण, राजीव बजाज म्हणतात…

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच जीएसटी आणि वाहन विक्री क्षेत्रात होत असलेल्या वाढीचं उदाहरणही दिलं जात आहे. दरम्यान, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी यावर भाष्य केलं. “वाहन क्षेत्रातील विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल,” […]

अधिक वाचा