मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण […]
टॅग: mumbai
ब्रेकिंग! मुंबईत सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग
मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत. कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या […]
मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी
मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या 18 ते 45 वर्षे वयोगटातील युवक-युवतीना मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय व नामांकित खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्य क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमांमध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगही देण्यात येणार असून या कालावधीत विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे […]
गार्डनमध्ये खेळताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12 वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि 9 वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले उद्यानात खेळत होती. मात्र, पाईपलाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. अँटॉप हिलमधल्या सेक्टर 7 परिसरात ही घटना घडली आहे. […]
‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना, दोघांसमोर ‘करो वा मरो’ परिस्थिती
IPL 2021 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यांत 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे. या हंगामात मुंबई आणि राजस्थान यांच्यातील पहिला सामना 29 एप्रिल रोजी खेळला गेला. मुंबईने तो सामना 7 गडी राखून […]
VIDEO : कारचालकाने अचानक घेतला युटर्न, दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : कारचालकाने अचानक युटर्न घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात घडला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. कार चालकाने वेग कमी न करता अचानक युटर्न घेतला. मात्र, यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीला कारचा धक्का लागला. […]
मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक
मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर […]
मुंबईत लाजिरवाणी घटना! जावयाने केली सासूची हत्या, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला…
मुंबई : महाराष्ट्रात आजकाल गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता आणखी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथे एका जावयाने आपल्या सासूची हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्याने तरुणीचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]










