Man who allegedly stalked, threatened Katrina Kaif & Vicky Kaushal arrested by Mumbai police
मनोरंजन

ब्रेकिंग! कतरिना आणि विकी कौशलला धमक्या देणाऱ्याला अटक, आरोपीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : कतरिना कैफ या विकी कौशलचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने आज सकाळी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. मनविंदर सिंग असे या आरोपीचे नाव असून तो अभिनयक्षेत्रात […]

amravati mp navneet rana and ravi rana arrest by mumbai police
महाराष्ट्र मुंबई

नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शिवसेना कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले आहे. हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून आज तो नाट्यमयरित्या संपुष्टात आला […]

mumbai police arrested st employees unions advocate gunaratna sadavarte
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक, दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आठ वाजेच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि […]

Mumbai police detain BJP leader Devendra Fadnavis and other leaders of the party
महाराष्ट्र मुंबई राजकारण

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून अटक, अनेक भाजप नेत्यांना घेतले ताब्यात

मुंबई : राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढल्याबद्दल फडणवीस यांच्यासह मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, नितीश राणे, मंगल प्रभात लोढा आणि निरंजन डावकरे यांनाही अटक केली. मला […]

If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
महाराष्ट्र मुंबई

नारायण राणे आणि नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यावर कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे उद्या उपनगर मालवणी येथे मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याआधी […]

Social Media Influencer Faisal Shaikh Detained By Mumbai Police
महाराष्ट्र मुंबई

सोशल मीडिया स्टार फैजल शेखला पोलिसांनी केली अटक

मुंबई : सोशल मीडिया स्टार फैजल शेख उर्फ फैजू याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जवळपास अडीच कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेल्या फैजू याची कार एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराला धडकून अपघात झाला आहे. फैजल हा त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत ओशिवरातल्या मिलत नगर भागात कारने आला होता. भरधाव कारवरचा ताबा […]

entire family committed suicide, A suicide note has been found
क्राईम महाराष्ट्र मुंबई

महिला कॉन्स्टेबलने केली पुरुष कॉन्स्टेबलची हत्या, तब्बल एक महिन्यानंतर समोर आलं सत्य…

मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने […]

Bhatkhalkar tweeted and compared Uddhav Thackeray to Congress leader Rahul Gandhi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केला असून त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतुल भातखळकर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री […]

PI Bharat Chaudhary
महाराष्ट्र मुंबई

कौतुकास्पद! रिक्षात विसरलेले २ लाखाचे दागिने रिक्षाचालकाकडून परत, पोलिसांनी केले प्रामाणिकपणाचे कौतुक

मुंबई : कोरोना काळात अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, रिक्षाचालकही याला अपवाद नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. रिक्षामध्ये एका महिला प्रवाशाचे दागिने आणि कपड्याने भरलेली बॅग विसरली होती. त्या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत महिलेचे दागिने आणि कपडे परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलीस इन्स्पेक्टर भारत चौधरी […]

kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir
मनोरंजन

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]