entire family committed suicide, A suicide note has been found

महिला कॉन्स्टेबलने केली पुरुष कॉन्स्टेबलची हत्या, तब्बल एक महिन्यानंतर समोर आलं सत्य…

मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने […]

अधिक वाचा
Bhatkhalkar tweeted and compared Uddhav Thackeray to Congress leader Rahul Gandhi

भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केला असून त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतुल भातखळकर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री […]

अधिक वाचा
PI Bharat Chaudhary

कौतुकास्पद! रिक्षात विसरलेले २ लाखाचे दागिने रिक्षाचालकाकडून परत, पोलिसांनी केले प्रामाणिकपणाचे कौतुक

मुंबई : कोरोना काळात अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, रिक्षाचालकही याला अपवाद नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. रिक्षामध्ये एका महिला प्रवाशाचे दागिने आणि कपड्याने भरलेली बॅग विसरली होती. त्या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत महिलेचे दागिने आणि कपडे परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलीस इन्स्पेक्टर भारत चौधरी […]

अधिक वाचा
kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]

अधिक वाचा
Four women from the same family were raped

धक्कादायक : मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…

मुंबई : सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना मुंबईत घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात […]

अधिक वाचा
high court questions parambir singh

तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारलं

मुंबई : परमबीर सिंहांच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा सवाल परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयानं केला आहे. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप भासत आहेत, असंही हायकोर्टानं म्हटलं. मुंबई […]

अधिक वाचा
I am being made a scapegoat, claimed Sachin Waze in court

मला बळीचा बकरा बनवलं जात आहे, कोर्टात सचिन वाझे यांनी केला दावा

मुंबई : सचिन वाझे यांच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे. यावेळी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तर या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला आहे. सचिन वाझेंची आज कोठडी […]

अधिक वाचा
Sachin Vaze kept the threatening letter in a Scorpio car Outside Antilia

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं, चौकशीत वाझेंची कबुली

मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. ते धमकीचं पत्र आपणच ठेवल्याचं निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत कबुल केलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायदा कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात […]

अधिक वाचा
It is time for every minister in the Mahavikas Aghadi government to introspect - Sanjay Raut

माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]

अधिक वाचा
Sachin Waze suspended from police service for the second time

मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित

मुंबई : सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात NIA कडे भक्कम पुरावे असल्याची चर्चा आहे. आता वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. पहिल्यांदा […]

अधिक वाचा