Nipah Virus Found

चिंतेत भर! महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला ‘निपाह विषाणू’

महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात […]

अधिक वाचा
mahabaleshwar pachgani starting from tomorrow for tourists read the rules

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु करण्याचा निर्णय, ‘असे’ असतील नियम

सातारा : पर्यटकांसाठी राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी आजपासून (१९ जून) सुरु होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली जाईल. तर हॉटेल व्यावसायिक, कर्मचारी यांना प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. […]

अधिक वाचा
33 crore 50 lakh sanctioned for tourism development of Mahabaleshwar

महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास

मुंबई : महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे, शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती आदी विकासकामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. […]

अधिक वाचा
mahabaleshwar satara accident

महाबळेश्वरहून निघालेल्या दांपत्याची कार दरीत कोसळून अपघात

वाई : महाबळेश्वरहून मुंबईला जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात सकाळी पर्यटकांची कार सहाशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मुंब्रा येथील दांपत्य कारने (MH 02 EH 1208) मुंबईकडे जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून गाडी ६०० […]

अधिक वाचा