Recruitment for 322 posts in Reserve Bank of India

कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला. रिझर्व्ह बँक लवकरच […]

अधिक वाचा
If you are taking a car loan, make big savings by keeping these things in mind

कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत

कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्‍याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल. तज्ज्ञांचे मत […]

अधिक वाचा
Good news for home or car buyers, these banks have lowered interest rates

घर किंवा गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर, ‘या’ बँकांनी व्याजदर केले कमी

एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँकेने व्याज दर कमी केले आहेत. कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेने त्यांचे मार्जिनल कोस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर एमसीएलआर (MCLR) कमी केले आहेत. या कपातीनंतर या बँकांची कर्जे स्वस्त होणार आहेत. एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये 0.1 टक्क्यांनी कपात केली आहे. सोमवारी बँकेने याबाबत माहिती दिली. […]

अधिक वाचा