Nana Patole Letter To CM Uddhav Thackeray Over Obc Reservation

OBC आरक्षणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात […]

अधिक वाचा
Minister Dadaji Bhuse

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा, कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना […]

अधिक वाचा
MLA Nitesh Rane's letter to Home Minister Amit Shah regarding Sushant and Disha deaths

सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरणाबाबत आमदार नितेश राणे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं […]

अधिक वाचा
raj uddhav thakrey

राज ठाकरे यांनी वैद्यकीय सेवेविषयी संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्र्यांना लिहिलं जबाबदारीची आठवण करून देणारं पत्र

राज्यातील कोरोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणाबाहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. यावरून खासगी सेवेतील डॉक्टरांचं […]

अधिक वाचा
raj uddhav thakrey

या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यासंबंधी विचारणा केली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज […]

अधिक वाचा

आज बाळासाहेब असायला हवे होते, भूमिपूजनाच्या संदर्भात राज ठाकरेंकडून आठवण

आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवसेनेसह मनसेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे, या मंगलप्रसंगी ते असायला […]

अधिक वाचा