ISRO successfully launches 'Earth Observation Satellite'

अभिमानास्पद : इस्रोकडून ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’चं यशस्वी प्रक्षेपण, अंतराळातून ठेवणार शत्रूंवर नजर

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) ने अंतराळ क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी इस्रोने आपला ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस स्टेंटरवरुन EOS-01 सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या काळात भारताने प्रथमच आपलं सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपित केलं आहे. पीएसएलव्ही-सी49 […]

अधिक वाचा
TVS launches updated Apache RTR 200

TVS ने अपडेटेड Apache RTR 200 4V बाईक केली लॉन्च, मिळतील 3 राइडिंग मोड, BS6 इंजिन

टीव्हीएस मोटरने अपडेटेड 2020 अपाचे RTR 200 4V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. यात 3 राइडिंग मोड आणि नवीन BS6 इंजिनसह अडजस्टेबल सस्पेन्शन मिळेल. हे दोन्ही फीचर्स या विभागाच्या बाइक्समध्ये प्रथमच दिलेले आहेत. मात्र, यामुळे या बाईकची किंमतही बदलली आहे. कंपनीने ह्या बाईकची बुकिंग सुरू केली आहे. RTR 200 4V सिंगल चॅनल एबीएस किंमत […]

अधिक वाचा
Vivo V20 SE smartphone

विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार […]

अधिक वाचा
UBON 40 inch LED TV

मेक इन इंडिया : UBON ने लॉन्च केला 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही

UBON ने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च केला आहे. नवीन 40 इंचाचा UBON स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16: 9 स्क्रीन रेशियो आणि 24 वॅटच्या दमदार स्पीकरसह येतो. कंपनीने म्हटले आहे की हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत बनविला गेला आहे. UBON च्या 40 इंचाच्या […]

अधिक वाचा
Facebook launches cloud game

फेसबुकने युझर्ससाठी क्लाऊड गेम केला लॉन्च, अगदी मोफत खेळता येणार

फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असे फेसबुकने स्पष्ट केले. फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम […]

अधिक वाचा
MNS starts The Fridge of Humanity

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम […]

अधिक वाचा
Audi Q2 SUV

Audi Q2 SUV : Audi ने भारतात लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त SUV कार

जगभरातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त कार लॉन्च केली आहे. कंपनीने Audi Q2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. ऑडीच्या या स्वस्त मॉडेलची किंमत 34.99 लाख रुपये आहे. ऑडीची ही कार स्टँडर्ड, प्रीमियम, प्रीमियम प्लस I, प्रीमियम प्लस II आणि टेक्नॉलॉजी ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. एक्स्टीरियर लाइन आणि डिझाइन लाइन ग्रेड्समध्ये […]

अधिक वाचा
Honda 'Hynes CB350' bike

होंडाची ‘हायनेस सीबी 350’ ही 350-500 सीसी बाइक लाँच

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) गुरुवारी भारतात मीड-साइज 350-500 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने हायनेस सीबी 350 ही नवी बाइक बाजारात आणली असून तिची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीकडून प्राप्त झालेली ही बाइक ‘बिगविंग’ पोर्टफोलिओ मधील तिसरे बीएस-वीआय मॉडेल आहे. जे एक्सक्लुझिव्ह प्रीमियम बाइक व्हर्टिकल आहे. ‘हायनेस सीबी 350’ ही बाइक ९० […]

अधिक वाचा