earthquake in many parts of northern india including delhi

लडाखमध्ये सुमारे 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, भूकंप का होतात? जाणून घ्या…

श्रीनगर : लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की भूकंपाची तीव्रता सुमारे 4.3 होती आणि भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. Earthquake of Magnitude:4.3, Occurred on 19-09-2022, 09:30:15 IST, Lat: 34.86 & Long: 75.54, Depth: 10 Km ,Location: 64km WNW of Kargil, Laddakh, India for more […]

अधिक वाचा
IAS officer who vacated Delhi stadium to walk his dog transferred to Ladakh

स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे IAS दाम्पत्याला पडले महागात, केंद्रीय गृहमंत्रालयाने केली ‘ही’ कारवाई…

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे आयएएस अधिकारी आणि त्यांची आयएएस पत्नी दोघांनाही महागात पडले आहे. स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांना दिल्लीहून लडाख आणि अरुणाचल प्रदेशात हलवण्यात आले आहे. आयएएस […]

अधिक वाचा
Twitter India Md Manish Maheshwari

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव वाढला आहे. ‘ट्विटर’नं आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचं समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशात ‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून बुलंदशहरात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरवर भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा […]

अधिक वाचा
Defense Minister Rajnath Singh informed about the ongoing border dispute with China

सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती

लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवर भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली. भारत आपली एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असंदेखील ते यावेळी म्हणाले. भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण […]

अधिक वाचा
land in Kashmir and Ladakh

काश्मीर आणि लडाखमध्ये आता कोणताही भारतीय जमीन खरेदी करू शकेल

केंद्र सरकारने केंद्रशासीत प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर आणि लडाख साठी भूमी कायदा मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी अधिसूचीत केला. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे भारतीय नागरिक जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासीत प्रदेशांमध्ये जमीन खरेदी-विक्री अथवा भाड्याने देण्याचे व्यवहार करू शकतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. या आदेशाला युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर […]

अधिक वाचा
Firingby Chinese troops in Ladakh

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळी हवेत गोळीबार

पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे. चिनी सैन्याने सोमवारी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लडाखमध्ये हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच हा गोळीबार झाला आहे. “लष्करी तसंच राजकीय स्तरावर चर्चा […]

अधिक वाचा