Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata

अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

कोलकाता : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अरिजितच्या आईला कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज (20 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अरिजीत सिंग यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु होते, परंतु तिची परिस्थिती सुधारत नव्हती. आज 20 […]

अधिक वाचा
PL Double Header: Match between Punjab and Hyderabad

IPL डबल हेडर : आज दुपारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना, तर रात्री कोलकाता आणि चेन्नई यांच्यात सामना

IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडर मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता होणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या लढतीमधील पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी पंजाबचा […]

अधिक वाचा
Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab

IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना

IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]

अधिक वाचा
A huge fire broke out in the head office of Punjab National Bank in kolkata

पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात भीषण आग

कोलकाता : कोलकाता शहरातील स्ट्रँड रोड वरील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या हेरिटेज बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य केले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बँकेची कॅन्टीन असलेल्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी आठच्या सुमारास पहिल्यांदा आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती […]

अधिक वाचा
IPL 2020 last double header

IPL 2020 : शेवटचा डबल हेडर, प्ले-ऑफच्या शर्यतीत आजचे सामने ठरणार निर्णायक, जाणून घ्या संघांविषयी..

आज आयपीएलचा शेवटचा डबल हेडर (एका दिवसात 2 सामने) आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुपारी ३.30 वाजता अबू धाबी येथे सामना रंगेल. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुबई येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. पंजाबचे १३ सामन्यांत १२ गुण आहेत. चेन्नई आधीच प्ले-ऑफ रेसमधून बाहेर पडली आहे. चेन्नईने […]

अधिक वाचा
ipl 2020 kolkata reach 172 in chennai match

IPL 2020 : चेन्नईच्या सामन्यात कोलकाताची १७२ पर्यंत मजल..

IPL 2020 : कोलकाताने चेन्नईविरुद्ध सामन्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्ले-ऑफची शर्यत रंगतदार झालेली असताना चौथ्या स्थानावर आपला हक्का कायम ठेवण्यासाठी कोलकात्याला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चेन्नई सुपरकिंग्जचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आल्यामुळे इतरांचं गणित बिघडवण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात. नितीश राणाने ८७ धावांची आक्रमक खेळी केली. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने […]

अधिक वाचा
IPL 2020 double header match

IPL 2020 : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात ३.३० वाजता मैच, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता मैच

आयपीएलमध्ये आज एका दिवसात दोन सामने होणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये अबूधाबी येथे दुपारी साडेतीन वाजता होईल. यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुबई येथे सायंकाळी साडेसात वाजता सामना होईल. कोलकाता प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळण्याच्या आशा कायम राखण्यासाठी इन-फॉर्म दिल्लीशी सामना करेल. दिल्लीला हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले […]

अधिक वाचा

इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु

कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर […]

अधिक वाचा