Pune Water Supply Shutdown on 20th November for Pipeline Upgrade – Residents Advised
पुणे महाराष्ट्र

पुण्यात ‘या’ भागांत २० नोव्हेंबरला संपूर्ण दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : पाणीपुरवठा विभागाने खडकवासला धरण आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान मोठी नवीन पाईपलाईन जोडल्यामुळे २० नोव्हेंबर रोजी पुण्यात संपूर्ण दिवस पाणीकपात होणार आहे. २१ नोव्हेंबरला पाणीपुरवठा कमी दाबासह हळूहळू पूर्ववत होईल. महापालिकेने खडकवासला ते पर्वती अशी ३,००० मिमीची मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. गुरुवारी अभियंते या लाईनला १,४०० मिमीच्या दोन पाईपलाईन जोडतील आणि […]

Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासलातून पाण्याचा २४,८२७ क्युसेकने विसर्ग; नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ

पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित […]

Water release from Khadakwasla dam increased; Citizens urged to be vigilant
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ […]

Water release from Khadakwasla dam increased; Alert issued to citizens living along the river
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग बुधवारी वाढविण्यात आला. सकाळी १० वाजता घेतलेल्या निर्णयानुसार सुरुवातीला ६,४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, जो नंतर ८,५२२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. स्वारगेट येथील मुठा कालवा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी […]

Khadakwasla dam now releasing 4,345 cusecs; High alert issued in Pune
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून आता ४,३४५ क्युसेक्सने विसर्ग; पुण्यात हाय अलर्ट जारी

पुणे : खडकवासला धरण अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता मुठा नदीपात्रात ४,३४५ क्युसेक पाणी विसर्ग करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या देखरेख अधिकारी श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. दुपारी सुरू झालेल्या २,००० क्युसेक विसर्गापेक्षा हा विसर्ग जास्त असून, पावसाच्या तीव्रतेनुसार पुढील तासांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचे उपाय जारी वाढत्या पाण्याच्या […]

2,000 cusecs released from Khadakwasla dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबई : खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे […]

pune rain
पुणे महाराष्ट्र

घाबरुन जाऊ नका, वेळ पडलीच तर रहिवाशांना एअरलिफ्ट करा!, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश;

पुणे : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आपल्या सुरक्षेचा काळजी घ्यावी. घाबरुन […]

Girl dies after car falls into Khadakwasla dam in accident on Panshet road
पुणे महाराष्ट्र

पुणे : कार खडकवासला धरणात कोसळल्याने १२ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

सिंहगड : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळून एका १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या अपघातात संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग बंद

पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग आज दुपारी 1 वाजता अधिकाऱ्यांनी बंद केला आहे. गेल्या काही तासांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पाटबंधारे […]

Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

पुणे : खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू होणार, नागरिकांसाठी ‘या’ आवश्यक सूचना

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आज सायंकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे. खडकवासला धरण आज संध्याकाळपर्यंत १०० टक्के भरले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी ५ वाजल्यापासून १ हजार क्युसेकने सुरू होणार आहे. नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचा सल्ला […]