पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी ११ वाजता ५५६४ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा […]
टॅग: Khadakwasla Dam
ब्रेकिंग! पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे : खडकवासला धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रात्री 11.30 च्या सुमारास खडकवासला धरणाच्या स्पिलवेमधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रारंभिक विसर्ग 1000 क्युसेक असेल. धरणातील आवक पाहता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगण्यात आलेले आहे. “खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आज रात्री […]

