बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते. बेंगळुरू येथे आयोजित […]
टॅग: indian air force
भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान पश्चिम बंगालमध्ये कोसळले; एकाच दिवशी हवाई दलाच्या दोन विमानांचा अपघात
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे आपत्कालीन लँडिंग दरम्यान भारतीय हवाई दलाचे AN-32 वाहतूक विमान कोसळले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. आजच, हरियाणामध्ये हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात, पायलट पॅराशूटच्या मदतीने वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला. […]
मिग-21 लढाऊ विमान अपघात : विंग कमांडर एम राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अद्वितीय बल शहीद
राजस्थान : गुरुवारी रात्री भारत-पाकिस्तान सीमेवरील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळले. अपघातानंतर विमानाचे अवशेष सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरले आणि त्याला आग लागली. विमानात उपस्थित असलेले दोन्ही वैमानिक या अपघातात शहीद झाले. मिग अपघाताच्या घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले […]
भीषण दुर्घटना, हवाई दलाचं मिग-२१ विमान क्रॅश, दोन पायलट शहीद
जयपूर : राजस्थानमधील बाडमेर मध्ये एक मिग एअर क्राफ्ट क्रॅश झालं आहे. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आले आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ अपघातग्रस्त झालं असून यामध्ये दोन पायलट होते, अशी माहिती आहे. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ […]
वायुसेनेचं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू
चंदीगढ : भारतीय वायुसेनेचं MIG -२१ लढाऊ विमान गुरुवारी रात्री उशिरा दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना पंजाबमधील मोगाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त केलं आहे. वेस्टर्न सेक्टरमध्ये काल रात्री बायसन एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा यामध्ये मृत्यू […]
ब्रेकिंग : भारतीय वायुसेनेचे मिग -21 बाइसन विमान दुर्घटनाग्रस्त, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू
भारतीय वायुसेनेचे मिग -21 बाइसन विमान कोसळले. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. लढाऊ प्रशिक्षण अभियानासाठी हे विमान मध्य भारतातील एअरबेसवरून रवाना झाले होते. भारतीय वायुसेनेने ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांसोबत दृढपणे उभे असल्याचं सांगितलं आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीला आदेश […]
तीन राफेल विमानांची तिसरी तुकडी भारतात दाखल, न थांबता पार केले ७००० कि.मी. अंतर
फ्रान्स येथून तीन राफेल विमाने रात्री उशिरा भारतात दाखल झाली. सात हजार किलोमीटरहून अधिक अंतराचे उड्डाण न थांबता पार करून ही तीन राफेल विमाने थेट भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर लॅन्ड झाले. या विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. तिन्ही राफेल विमानांमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया हवेतच संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मल्टी रोल टँकर […]
राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल
राफेल या लढाऊ विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली आहे. ही माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने काल संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचली आहेत. ही विमाने फ्रान्सहून थेट भारतात दाखल झाली आहेत. Second batch of IAF #Rafale aircraft arrived in India at 8:14 pm on 04 Nov 20 after flying non-stop […]
सुखोई लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी पंजाबमधून उड्डाण करुन विमान बंगालच्या उपसागरात दाखल झाले. यानंतर चाचणी घेण्यात आली. याआधी तपासणी करण्यासाठी ‘ब्राह्मोस’ घेऊन उडत असलेल्या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले. भारताच्या हवाई सीमेच्या रक्षणासाठी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची स्क्वाड्रन सज्ज झाली आहे. […]








