FAU-G game listed on Google Play Store
तंत्रज्ञान

भारतात FAU-G मोबाईल गेम आज होणार लॉन्च, 20% रेव्हेन्यू शहीद जवानांच्या कुटुंबियांना

FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]

Appreciation of India from WHO
ग्लोबल देश

WHO कडून भारतावर कौतुकाचा वर्षाव

कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील […]

It is a crime to have an extramarital affair
देश

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा

घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही, असा निर्वाळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने दिला. याचिका करणाऱ्या महिलेने विवाहबाह्य संबंधांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठरवून कायद्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. याचिका करणारी महिला आणि तिचे ज्याच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत तो पुरुष हे […]

Ravindra Jadeja
क्रीडा

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता […]

Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine
कोरोना ग्लोबल

भारतीय बनावटीच्या कोरोना लसींना जगभरातून मागणी, ९ देशांनी मागितली मदत;

दिल्ली : जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार […]

Prime Minister Narendra Modi
कोरोना देश

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचं मोठं पाऊल; ‘या’ तारखेपासून लसीकरणाला सुरवात..

दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. कोरोना संकट आता थांबण्याच्या मार्गावर आहे. तशी माहितीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे. या लसीकरण मोहीमेत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सफाई कामगारांना पहिलं प्राधान्य दिलं […]

Breaking: Corona vaccine will be available for free across the country
देश

ब्रेकिंग : कोरोना लस संपूर्ण देशात मोफत मिळणार – केंद्रीय आरोग्यमंत्री

केंद्र सरकार कोरोना लसीकरणाच्या तयारीत व्यस्त आहे. आज संपूर्ण देशभरात लसीकरणाचे ड्राय रन सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे कि, कोरोना लस दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात मोफत उपलब्ध होईल. आरोग्यमंत्र्यांनी जीटीबी रुग्णालयात जाऊन ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की अफवांकडे दुर्लक्ष करा. सुरक्षित आणि प्रभावी लस आमचे  प्राधान्य […]

Big news: Covishield corona vaccine is likely to be approved in India today
देश

मोठी बातमी : ‘कोविशील्ड’ कोरोना लशीला आज भारतात मान्यता मिळण्याची शक्यता

भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड […]

Infiltration of a new strain of coronavirus in India
देश

चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]

Pakistan is looking for new ways to send terrorists to India
देश

दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान घेत आहे नव्या मार्गांचा शोध

भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे […]