Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास बर्याच समस्या उद्भवू शकतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिड, मुंग्या येणे, हात-पाय अकडने, बद्धकोष्ठता, अतिसार, तोंडात अल्सर इत्यादी समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची […]
टॅग: Health
उत्तम सेक्स लाईफसाठी पुरुषांनी आहारात अवश्य करावा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फायदे…
टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत जाते. तसेच काही वैद्यकीय परिस्थिती किंवा चुकीची जीवनशैली देखील या संप्रेरकावर परिणाम करते. मात्र, आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खाद्यपदार्थ टेस्टोस्टेरॉन उत्पादनाचा स्तर वाढवण्यासाठी काम करतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन आपल्या […]
बोटांची ‘ही’ सोपी टेस्ट सांगेल तुम्हाला कर्करोगाचा धोका तर नाही ना? जाणून घ्या…
आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. ही बोटाची चाचणी करण्याचा लोकांना आग्रह केला जात आहे, कारण यामुळे संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. ही चाचणी आपल्याला फिंगर क्लबिंग असल्यास म्हणजे बोटांना सूज येणे आणि […]
‘या’ लोकांनी डाळिंबापासून दूरच राहावे, डाळिंब खाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ह्या’ महत्वाच्या गोष्टी…
आरोग्य : डाळिंब हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. शरीरातील लोह आणि रक्ताच्या कमतरतेसाठी डाळिंब हा एक चांगला स्रोत मानला जातो. हेच कारण आहे की बहुतेक डॉक्टर आहारात याचा समावेश करण्याची शिफारस करतात. याशिवाय डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे वजन नियंत्रणात खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. डाळिंबाचे अनेक फायदे […]
गर्भपाताच्या गोळ्या घेताय? जाणून घ्या वापर, फायदे, तोटे आणि गर्भपाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे…
अनियोजित गर्भधारणा झाल्यास प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की यावेळी गर्भपाताची गोळी घेणे सुरक्षित आहे का? किंवा त्यांना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) करण्याची आवश्यकता आहे? गर्भपाताच्या गोळीचे साइड इफेक्ट्स काय आहेत? खरं तर, गर्भपात करण्याच्या सर्व पर्यायांबद्दल आणि त्याबद्दलच्या कायद्याबद्दल आपल्या देशातील महिलांमध्ये फारच कमी जागरूकता आहे. आपण जर अनियोजित गर्भधारणेबद्दल विचार […]
कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही लस केवळ आपली प्रतिकारशक्तीच वाढवते असं नाही, तर कोरोना झाल्यास काही गंभीर परिस्थिती ओढवण्यापासून आपले संरक्षण देखील करते. काही लोक लशीच्या दुष्परिणामांमुळे लस घेण्यास घाबरतात. काही लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २-3 […]
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधाऐवजी करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, मिळतील भरपूर फायदे…
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांचे सेवन करू शकतो. आपण कोरोनाच्या पकडपासून वाचवाल. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला औषधे घेण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी स्वयंपाकघरात असणाऱ्या काही मसाल्यांचा स्वयंपाकात नियमित वापर आणि सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. स्वयंपाकघरात असणारे अँटी-बॅक्टेरियल मसाले कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी कसे प्रभावी ठरतात, ते आपण जाणून […]
रक्तदान केल्याने शरीराला होणारे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? जाणून घ्या…
World Blood Donar day २०२१ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे आपण नेहमी ऐकतो. रक्तदान करून आपण अनेक जणांचे प्राण वाचवू शकतो. लोकांमध्ये रक्तदान करण्याबद्दल जागरूकता यावी, या उद्देशाने दरवर्षी 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. रक्तदानाबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात, ज्यामुळे आपल्या देशात रक्ताची असलेली गरज भागत नाही. पण आपल्याला रक्तदान […]
लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीच ठरेल संरक्षक, त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत
लहान मुलांमध्येही आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. हे लक्षात घेता, आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत, जेणेकरुन मुलांना कोरोनाच्या तिसर्या लाटेपासून वाचवता येईल. परंतु, केवळ इतकेच पुरेसे ठरणार नाही. या कठीण काळामध्ये मुलांची योग्य ती काळजी घेण्याबाबत पालकांची मोठी जबाबदारी आहे, जेणेकरुन त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. ज्यामध्ये पौष्टिक आहार मोठी भूमिका बजावतो. चला तर […]
मासिक पाळी येण्यास उशीर होतोय? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…
प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. अशातच बर्याच वेळा महिलांना वेळ निघून गेल्यानंतरही मासिक पाळी येत नाही. अशा परिस्थितीत, महिला अस्वस्थ होतात. परंतु, अस्वस्थ होण्याऐवजी किंवा बाह्य औषध घेण्याऐवजी आपण काही सोपे घरगुती उपाय करून मासिक पाळी सहजपणे आणू शकता. अनेक वेळा मासिक पाळी लवकर येण्यासाठी महिला औषधे-गोळ्या घेतात. त्यामुळे मासिक पाळी तर येते, पण सोबतच […]










