मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी […]
टॅग: gas cylinders
ब्रेकिंग! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा झटका
गॅस सिलिंडरची दरवाढ : सततच्या वाढत्या महागाईच्या काळात जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजपासून देशात 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. महागाईच्या या धक्क्यानंतर आता गॅस सिलिंडर मुंबईत 1052 […]
गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले…
नवी दिल्ली : महागाईने गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला. या महिन्यात दुसऱ्यांचा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत ३.५० रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किमत १ हजार ३, मुंबईत १ हजार २ रुपये ५० पैसे, […]
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता त्रासलेली असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे. 14.2 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजपासून 999.50 रुपये प्रति […]
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून पुन्हा वाढ झाली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या […]
काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत
आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती […]
गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका
मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. आज (सोमवार) पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरची किंमत आठवड्यात दोनदा वाढली आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढून 819 रुपये झाली आहे. गेल्या एका महिन्यात किंमतींमध्ये चार वेळा वाढ […]
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
मुंबई : भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीला रात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर नव्या दरात उपलब्ध होणार आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपये असणार आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची […]
घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले
बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात […]






