Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई : भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

14 फेब्रुवारीला रात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर नव्या दरात उपलब्ध होणार आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपये असणार आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची घोषणा करत असते. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत.

सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपण गॅसची किंमत तपासू शकतो. कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर जाऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत