lpg gas cylinder price commercial cylinder price hike
देश

गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ २४ रुपयांपासून २५.५ रुपयांपर्यंत आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली असली तरी जुलै 2022 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
अर्थकारण देश

गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (LPG कमर्शियल सिलेंडर किंमत) 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी […]

lpg gas cylinder price commercial cylinder price hike
पुणे महाराष्ट्र

पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणारा (पल्टीसिलेंडर) आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार ज्ञानदेव चांदगुडे असे या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार गॅस सिलेंडर मधील गॅस चोरुन काढुन काळाबाजार करणाऱ्या आरोपींचा गुप्तपणे शोध घेत होते, यावेळी खबऱ्याकडून त्यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती श्री. […]

In a few minutes you will know how much gas is left in the cylinder with this method
अर्थकारण देश

घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : आज घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहेत. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबई येथे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरून आता 899.50 रुपये झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ

मुंबई : महागाईमुळे सामान्य माणसांच्या खर्चाचे बजेट कोलमडत आहे. त्यातच पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये […]

lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
अर्थकारण देश

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]

gas distribution service
देश

जाणून घ्या गॅस वितरण सेवेची प्रक्रिया, बँकेच्या वेळात देखील होणार बदल आणि व्याजदरात कपात…

पुणे : सिलेंडरच्या घरपोच डिलिव्हरीसाठीच्या नियमांमध्ये आजपासून बदल झाले आहे. घरपोच सेवेसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. तसेच राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. तसेच मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार.. अशी असेल गॅस वितरण सेवेची प्रक्रिया : सिलेंडर ऑनलाईन बुक करतानाच ग्राहकांना पैसे भरावे लागणार. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा […]