bank of baroda customer injured mask argument security personnel firing

धक्कादायक! मास्क न लावता बँकेत गेला ग्राहक, बँकेच्या सुरक्षा रक्षकाने घातली गोळी

उत्तर प्रदेश : बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीला मास्क न लावता बँकेत जाणे खूप महागात पडले. या व्यक्तीचा मास्कवरून बँकेच्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुरक्षा कर्मचार्‍याने त्या व्यक्तीच्या पायाला गोळी मारली. या घटनेमुळे बँकेत खळबळ उडाली. पीडित व्यक्ती रेल्वे कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर पोलिस स्टेशन परिसरातील […]

अधिक वाचा
Firing on A Gram Panchayat member in Nevasa

धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी […]

अधिक वाचा
pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण : बनसोडे यांच्या मुलासह 21 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप […]

अधिक वाचा
pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode

आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण, पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिला आहे. आमदार अण्णा बनसोडेंनी दावा केला होता की तानाजी पवारने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी […]

अधिक वाचा
Sachin Shinde Shot Dead

गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..

पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]

अधिक वाचा
11 Pakistan soldiers killed in retaliatory firing by Indian Army

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार

धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]

अधिक वाचा
Firingby Chinese troops in Ladakh

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळी हवेत गोळीबार

पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे. चिनी सैन्याने सोमवारी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लडाखमध्ये हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच हा गोळीबार झाला आहे. “लष्करी तसंच राजकीय स्तरावर चर्चा […]

अधिक वाचा