buldana alleged case of medical negligence cotton caesarean operation died

धक्कादायक! सिझेरियन ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून झाली मोठी चूक, महिलेचा मृत्यू

बुलढाणा : शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून झालेली एक चूक एका कुटुंबाला खूपच महागात पडली आहे. सिझेरियन ऑपरेशनदरम्यान एक कापसाचा बोळा महिलेच्या पोटात राहिला. जेव्हा 2 महिन्यांनंतर हे उघडकीस आले तेव्हा त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमधील कवठाळ येथे ही धक्कादायक घटना घडली […]

अधिक वाचा
world no tobacco day over 80 million people died each year worldwide due to tobacco

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात

World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे […]

अधिक वाचा
bollywood bandish bandits actor amit mistry died due to cardiac arrest

प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

नवी दिल्ली : अभिनेता अमित मिस्त्री यांचे निधन झाले आहे. आज (23 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमित मिस्त्री यांचे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अमित यांच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित टीव्ही आणि बॉलिवूडमधील नामांकित अभिनेता होता. अमित यमला पगला दिवाना, शोर इन द सिटी, एक चालीस लास्ट लोकल, शशश.. कोई […]

अधिक वाचा
Famous music director Shravan Rathod died due to corona

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते. श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या […]

अधिक वाचा
skydiver died parachute failed to deploy during competition

भयंकर : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ऑस्ट्रेलिया : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा तरुण खूपच अनुभवी स्कायडायव्हर होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पर्थच्या उत्तरेकडील ज्युरियन बे येथे व्हर्च्युअल नॅशनल स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे येथे स्कायडायव्हिंग स्पर्धेत एका तरुणाने सहभाग घेतला होता. सोलो विंगसूट परफॉर्म करताना त्याने […]

अधिक वाचा
The young man died after being shot while shooting a prank

दरोड्याचा प्रँक करणं तरुणाला पडलं महागात, खरा चोर समजून गोळी घातल्याने मृत्यू

अमेरिकेत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रँक करणं एका २० वर्षीय तरुणाला इतकं महागात पडलं की त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. प्रँक व्हिडिओ शूट करणाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एक २० वर्षीय तरुण दरोड्याचा प्रँक व्हिडिओ बनवत होता. पण, ज्या व्यक्तींवर तो हा प्रँक करत होता, त्यांनी त्याला खरोखरचा चोर समजून गोळी घातली आणि […]

अधिक वाचा
Veteran actor Vishwa Mohan Badola passes away

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विश्व मोहन बडोला यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं असल्याचं समजतं आहे. बडोला यांनी बर्‍याच टीव्ही सीरिअल आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. मोहन बडोला यांचे काल (सोमवार) रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. बडोला यांनी एक व्यावसायिक पत्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु नंतर ते कला जगताकडे […]

अधिक वाचा