उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती नऊ दिवसांनी जिवंत परतली. आता पोलिस प्रशासन निरुत्तर आहे की ज्याचे अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? बेवारस मिळालेल्या त्या मृतदेहाचं ना शवविच्छेदन केलं होतं, ना त्याचा व्हिसेरा ठेवला होता. ही घटना राजसमंद जिल्हा येथील […]
टॅग: crime
भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं
नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते […]
वडिलांनी ४० वर्षीय मुलाची केली गोळ्या घालून हत्या, कारण वाचून बसेल धक्का
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये वडिलांनी रागाच्या भरात मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. निवृत्त लष्करी जवान तेज बहाद्दूर सिंह यांच्या मुलानं लाईट बिल भरण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलाची गोळ्या घालून हत्या केली. छतरपूर जिल्ह्यातील नौगावमधील आर्मी कॉलनीमध्ये राहणारे तेज बहाद्दूर सिंह यांनी आपला मुलगा सत्येंद्र सिंह बघेल (वय 40) याला लाईट बिल […]
पुण्यात धक्कादायक प्रकार, वाढदिवसाला बोलावून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असं तिला सांगण्यात आलं. पीडितेने याला विरोध केल्यानंतर, आरोपींनी तिच्या छातीवर गोळी झाडली. परंतु, तिथे मोबाईल ठेवलेला असल्यामुळे ती […]
१७ वर्षीय भावाने केली लहान बहिणीची हत्या, प्रेमसंबंध तोडण्यास दिला होता नकार
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे १५ वर्षीय मुलीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. यावरून मुलीचे तिच्या १७ वर्षीय मोठ्या भावासोबत भांडण झाले. मात्र, मुलीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात तिच्या भावाने तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. फर्रुखाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. के. मीणा यांनी सांगितले की, मुलाने आपल्या बहिणीची हत्या […]
गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..
पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]
लिव इन पार्टनरने केली प्रेयसीची हत्या, फ्लॅटच्या भिंतीत गाडला मृतदेह
महाराष्ट्रातील पालघर येथील वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव इन पार्टनरचा खून केला आणि मृतदेह फ्लॅटच्या भिंतीत गाडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हरमलकर आणि त्याची लिव इन पार्टनर अमिता मोहिते हे दोघे वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये […]
थरारक अपघात : अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देणं वडिलांना पडलं महागात, दोन जणांना अटक
पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाने सुसाट गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला. याचप्रकरणी आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. सोबतच सर्व्हिसिंग सेंटरवरील एका व्यक्तीस देखील अटक झाली आहे, त्याने गाडीची चावी या अल्पवयीन मुलाला दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे […]
दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोघांनी केली 15 वर्षीय भाजीविक्रेत्याची निर्घृण हत्या
नवी दिल्ली : दिल्लीतील नोयडामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन दुचाकीस्वारांनी 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजा विकण्याचे काम करत होता. तो भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरात आला होता. यावेळी […]
धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]