Schedule messages on WhatsApp

मस्तच! कोरोना लस घेण्यासाठी WhatsApp वर बुक करा Vaccination स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : WhatsApp ने युजर्सच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना लसीकरणाशी संबंधित नवीन सेवा सुरु केली आहे. आता तुम्ही WhatsApp च्या मदतीने Covid-19 Vaccination स्लॉट बुक करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपने मंगळवारी सांगितले की, मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क वापरून युजर्स आता त्यांचे जवळचे लसीकरण केंद्र शोधू शकतील आणि Vaccination स्लॉट देखील बुक करू शकतील. ५ ऑगस्ट रोजी मायगव्ह […]

अधिक वाचा
Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar

शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]

अधिक वाचा
Former PM Dr manmohan singh writes pm modi

कोरोनाला कसं हरवायचं? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कडून पंतप्रधान मोदीं यांना पत्र… दिले ‘हे’ सल्ले

दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्रात म्हटले कि, पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा होईल याबाबत केंद्राने […]

अधिक वाचा
bcci suspends all age group tournaments with eye on covid 19 situation

देशांतर्गत होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द, बीसीसीआयची घोषणा

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून म्हणजेच १६ मार्च पासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू […]

अधिक वाचा
Varun Dhawan, Neetu Kapoor and 19 others infected with corona on the set of 'Jug Jug Jio'

‘जुग जुग जिओ’ सिनेमाच्या सेटवर वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण

चंदिगड : ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे. सेटवर एकदम १९ जणांना कोरोना झाल्यामुळे […]

अधिक वाचा
मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जमावबंदी

मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू

मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]

अधिक वाचा
Corona Vaccine update

कोरोना लस – सीरम इंस्टिट्यूटला DCGIची नोटीस

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट कडून लस तयार करण्यात येत आहे. मात्र, आता या सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआयने नोटीस बजावली आहे. कोविड लसीची सुरू असलेली चाचणी बंद का केली नाही याविषयी स्पष्टीकरण मागत डीसीजीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडूनही लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वीरित्या पार केल्या […]

अधिक वाचा
corona virus

मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे करोनाबाधित रुग्ण,करोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि प. बंगालमध्ये करोनाबाधित रग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४० लाख २३ हजार […]

अधिक वाचा
Unlock 4 guidelines

अनलॉक ४ नियमावली (Unlock 4 guidelines) जाहीर, बघा काय सुरू आणि काय बंद

Unlock 4 Guidelines / अनलॉक ४ नियमावली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ४ साठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून ही नवी मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत. ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राची परवानगी २१ सप्टेंबरपासून खुल्या […]

अधिक वाचा