नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या विलगीकरणात आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्या लखनौहून दिल्लीला परतल्या आहेत. अजून त्यांची कोरोना चाचणी झालेली नाही. गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी यांच्या पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही […]
टॅग: corona
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, ऍनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ते पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज (१ जून) त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती. राज ठाकरे हे ५ जूनला […]
अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर ही बातमी त्याच्या चाहत्यांसह शेयर केली. ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम करण टॅकरने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून व्हायरसपासून कसा सुरक्षित होता याबद्दल बोलला, पण आता त्याला संसर्ग झाला आहे. तो म्हणाला कि, “मी दोन […]
कोरोनाचा पुन्हा उद्रेक! अनेक शहरांत लॉकडाऊन, घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना, कोरोनाची चौथी लाट धडकणार?
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक पहायला मिळत आहे. चीनमध्ये दररोज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील अनेक भागांत पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी नागरिक लॉकडाऊनमध्ये असून त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे. मंगळवारी, चीनमध्ये 5280 नवीन […]
नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]
कोरोनाच्या संसर्गादरम्यान डोलो-650 चा वापर कसा वाढला? जाणून घ्या…
पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली आहेत. पॅरासिटामॉलच्या सर्व ब्रँडच्या विक्रीत निश्चितपणे वाढ झाली आहे, कारण कोविड -19 चा संसर्ग झालेल्या जवळजवळ प्रत्येकासाठी हे तापासाठी सर्वात सुरक्षित औषध आहे. मार्केट रिसर्च फर्म AIOCD-AWACS ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या दुसर्या तिमाहीत आणि […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की आज माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे आणि मी होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी […]
मुंबई काय राज्यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्क फोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]










