the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

येत्या २-३ दिवसांत कोरोनाचा संसर्ग पोहोचणार शिगेला..

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. देशात शुक्रवारी कोरोना […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…

मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]

Is it safe to get vaccinated during menstruation
कोरोना देश महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..

मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]

corona vaccine out of stock in mumbai
कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या केंद्रावर लस तुटवडा; “VACCINE OUT OF STOCK” चे फलक

मुंबईः  मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल येथील लसीचे डोस संपल्याने प्रवेशद्वाराजवळ आज (२० एप्रिल २०२१) लस संपल्याचे फलक झळकले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. तर, काही नागरिकांनी लसीकरणासाठी उन्हात रांगेत उभं असल्याचं चित्र होतं. लसीकरण केंद्राचे प्रमुख राजेश डेरे म्हटले कि, कोविशील्डचे ३५० ते ४०० डोस केंद्रात […]

centre writes to states to increase the interval between two doses of covishield vaccine
कोरोना देश

मोठी बातमी : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनावरील […]

corona vaccination dgca guideline for pilots and cabin crew
कोरोना देश

वैमानिक कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, DGCA कडून गाईडलाईन्स जारी

नागरी उड्डाण संचालनालय अर्थात डीजीसीए (DGCA) कडून कोरोना लसीकरणासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. DGCA ने मंगळवारी सांगितले की पायलट आणि केबिन क्रू सदस्य कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, लसीकरणानंतर 48 तासांनंतर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट न झाल्यास ते आपली सेवा पुन्हा सुरू करू शकतील. डीजीसीएने सांगितले की, लस घेतल्यानंतर 30 मिनिटे हवाई […]

Central government decision to allow all private hospitals for corona vaccination
देश

केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, सर्व खासगी रुग्णालयांना आता कोरोना लस देण्याची परवानगी

नवी दिल्ली : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत कोविन या सरकारी पोर्टलवर ५० लाखांहून अधिक जणांनी नावनोंदणी केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं कि, कोणतंही खासगी रुग्णालय कोरोना लसीकरण […]

Corona vaccine taken by Sharad Pawar
महाराष्ट्र

शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोरोना लसीचा डोस घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी लस घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात उपस्थित आहेत. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

Know, why dry run of corona vaccine is important?
कोरोना देश

कोरोना लस 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

मुंबई : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी […]

Budget 2021: Provision of Rs 35,000 crore for corona vaccination in the budget
देश

Budget २०२१ : अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अधिक निधी देण्यास मी वचनबद्ध आहे, असंदेखील त्या […]