Ink thrown on BKU leader Rakesh Tikait in Bengaluru
देश

ब्रेकिंग! राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकली, कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी

बेंगळुरू : आज बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली. टिकैत तेथे पत्रकार परिषद घेणार होते. कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी देखील झाली. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बेंगळुरू येथील गांधी भवन येथे राकेश टिकैत पत्रकार परिषद घेणार होते. यावेळी राकेश टिकैत यांच्यावर एका […]

veteran kannada actor kalatapasvi rajesh passes away at 89 in bengaluru
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते कलातपस्वी राजेश यांचे निधन

बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्‍वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ […]

car accident speeding audi collides with electric pole in bengaluru
देश

ऑडी कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा आणि सुनेसह ७ जणांचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये ऑडी कारचा भीषण अपघात झाला. कारचा वेग खूप जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका […]

Bengaluru vs Kolkata and Delhi vs Punjab
क्रीडा

IPL डबल हेडर : आज दुपारी बेंगलुरु आणि कोलकाता यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना

IPL २०२१ डबल हेडर : IPL २०२१ च्या पहिल्या डबल हेडरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपक स्टेडियमवर हा सामना होईल. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मागील दोन्ही सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. […]

62-year-old man rapes little girl
देश

संतापजनक : ६२ वर्षीय पुजाऱ्यानं केला चिमुकलीवर बलात्कार

६२ वर्षीय पुजाऱ्यानं १० वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं मुलीच्या घरातच हे कृत्य केलं. २४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील देवाणहल्ली परिसरात ही घटना घडली. वेंकटरामणप्पा असं ६२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी मंदिरात पुजाऱ्याचं काम करतो. तो आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी आला होता. देवाणहल्ली […]

IPL 2020 : Mumbai vs Delhi, Bengaluru vs Hyderabad
क्रीडा

IPL 2020 डबल हेडर : आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३.30 वाजता मैच, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात ७.30 वाजता मैच

आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]