मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे […]
टॅग: bail
‘ते संबंध सहमतीने’, बलात्काराच्या आरोपीला पीडितेशी लग्न करण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यातील एका आरोपीला या अटीवर जामीन मंजूर केला की पीडित महिला जर एक वर्षाच्या आत सापडली तर त्याने तिच्याशी लग्न करावे. सध्या ही पीडित महिला बेपत्ता आहे. आरोपीने या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला आश्वासन दिले की तो पीडितेशी विवाह करण्यास आणि मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास तयार आहे. दरम्यान, […]
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर
नवी दिल्ली : 2018 च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी वरावरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 82 वर्षीय पी वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला, ज्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राव यांनी ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय संबंधित ट्रायल कोर्टाची […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर
मुंबई : बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS कायदा) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पिठाणीला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पिठाणीने उच्च न्यायालयात धाव […]
ऍसिड हल्ला प्रकरणात आठवीत शिकणाऱ्या मुलाचा सहभाग, बाल न्याय मंडळाने फेटाळला अल्पवयीन आरोपीचा जामीन
जम्मू -काश्मीर : श्रीनगर येथील बाल न्याय मंडळाने (जेजेबी) बुधवारी श्रीनगर ऍसिड हल्ला प्रकरणात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची जामीन याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये, जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याप्रकरणी एका आठवीतील विद्यार्थ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रधान दंडाधिकारी तौसीफ अहमद माग्रे यांनी दिलेला आदेश आणि सदस्य खैर-उल-निसा आणि डॉ. […]
बुली बाई केस : न्यायालयाकडून विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर, कारण…
मुंबई : मुंबईतील एका न्यायालयाने १२ एप्रिल रोजी बुली बाई ऍप प्रकरणातील तीन आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर केला. न्यायदंडाधिकारी केसी राजपूत यांनी अन्य दोन आरोपी नीरजकुमार सिंग आणि ओंकारेश्वर ठाकूर यांना मात्र जामीन नाकारला. झा, सिंह आणि रावत यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने बहुतांश दोष इतर आरोपींवर ठेवले. […]
जामिनावर बाहेर आल्यानंतर करणने केला धक्कादायक खुलासा, निशावर केले आरोप
मुंबई : अभिनेता करण मेहराला जामीन मंजूर झाला आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने करणविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. आता जामीन मिळाल्यानंतर करण बाहेर आला असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. करण म्हणाला कि, “हे सर्व लग्नानंतर इतक्या वर्षानंतर घडले याच खूप वाईट वाटतं आहे. बर्याच काळापासून नात्यात काही […]
भयंकर : मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या…
उत्तर प्रदेशातील हाथरसमधील नौझरपूर गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वडिलांनी नोंदवली. त्यामुळे आरोपींनी सोमवारी संध्याकाळी पीडितेच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये हाथरसच्या सासनी भागामध्ये गावातल्या गौरव शर्मा या तरुणाने पीडितेचा विनयभंग केला होता. या प्रकाराविरोधात पीडितेचे वडिल अमरीश शर्मा (वय 52) यांनी पोलिसात तक्रार दाखल […]
ब्रेकिंग : BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयाने BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यूज चॅनेल्सच्या कथित टीआरपी स्कॅमप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात दासगुप्ता यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. परंतु, त्यांच्या भारताच्या बाहेर जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. 24 डिसेंबर रोजी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. दासगुप्ता यांच्यावर काही […]









