Samsung Galaxy M32 5g

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये […]

अधिक वाचा
Amazon's troubles escalate, ED launches probe against Amazon

अॅमेझॉनच्या अडचणीत वाढ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या टिपण्णीनंतर आता ED चा अॅमेझॉन विरोधात तपास सुरु

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. हा तपास फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या (FEMA) उल्लंघन प्रकरणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केला आहे. या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. अॅमेझॉनच्या अडचणी वाढण्याची […]

अधिक वाचा
After the MNS agitation, Amazon will soon include Marathi language

मनसेच्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने घेतली माघार, लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : मनसेने केलेल्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने काहीशी माघार घेतल्याचं दिसत आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी सांगितलं की, अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे नेत्यांसोबत चर्चा केली. आम्ही […]

अधिक वाचा
MNS activists smashed Amazon offices in Mumbai after Pune

खळ्ळखट्याक… पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं मनसे कार्यकर्त्यांनी फोडली

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात […]

अधिक वाचा
Court notice to MNS president Raj Thackeray, MNS aggressive against Amazon

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टाची नोटीस, मनसे अॅमेझॉनविरोधात आक्रमक

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावली आहे. ५ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. या नोटिशीनंतर मनसे आक्रमक झाली असून, याची किंमत अॅमेझॉनला मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे आणि अॅमेझॉन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या वेबसाइटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध […]

अधिक वाचा
Google and Amazon fined 100 million euros

गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावला १०० दशलक्ष युरो चा दंड, जाणून घ्या कारण

डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरो (४.२ कोटी डॉलर्स) चा दंड ठोठावला आहे. फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेनं हा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाईटनं इंटरनेट युझर्सना ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नाही. त्या जाहिरातींच्या उद्देशानं आपल्या कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या […]

अधिक वाचा
Samsung Galaxy S21 smartphone

Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, आवाजाने होणार अनलॉक

Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये लॉन्च करण्याआधी समोर आली आहेत. Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर (Voice Unlock Feature) ची चर्चा सध्या होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे. Samsung Galaxy S21 मध्ये सध्या Amazon […]

अधिक वाचा
Amazon great indian festival sale

अॅमेझॉन वर जबदरदस्त ऑफर्स, १० हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन्स

अॅमेझॉन वर जबदरदस्त ऑफर्स असलेला ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये केवळ फ्लॅगशीप आणि प्रीमियम डिव्हाइसेजवर ऑफर मिळत नाही तर बजेट सेगमेंटमध्येही खूप ऑप्शन आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Redmi 9A पासून Samsung M01 Core पर्यंत डिव्हाईसेज खरेदी करता येवू शकतात. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक […]

अधिक वाचा