गोवा : दोन महिलांवर लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांनी एका पुरूषावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री दोन महिला दुचाकीवरून जात असताना पणजीतील एका बँकेजवळ ही घटना घडली. त्यापैकी एक महिला अभिनेत्री असून तिने पोलिस तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती आणि तिची मैत्रीण रात्री १०.१५ वाजता घरी परतत असताना ही […]
टॅग: Actress
अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे अपघाती निधन, कार 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात
हिमाचल प्रदेश : लोकप्रिय शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. एका कार अपघातात अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. तिची कार जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होती. सोमवारी ती तिचा होणारा नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. […]
“Happy Birthday Shridevi”: पद्मश्रीने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित काही खास गोष्टी
सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. […]
अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन
मुंबई : अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती घरीच विलगीकरणात असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली […]
अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली आहे. तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेयरने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. तारा सुतारियाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट तडपची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]
अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन
मुंंबई : टीव्ही विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’ मालिकेत ‘गुलाबो’ची भूमिका करणाऱ्या दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्ण्लयात उपचार सुरु होते. दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याला […]
मी तर जन्मत:चं मुर्ख आहे, कंगनाने व्यक्त केली प्रतिक्रिया
अभिनेत्री कंगना रानौत कायमच समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर उघडपणे मत व्यक्त करते. सध्या जेएनयूची माजी विद्यार्थीनी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कंगनाने ट्विट करत या प्रकरणाविषयी तिचं मत मांडलं आहे. “देशद्रोह केल्यावर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं काही मिळेल. पण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमच्या वाट्याला […]
अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर केला बलात्काराचा आरोप
मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून […]
अभिनेत्री शिल्पा ठाकरे काय म्हणताय बघा…
सातारा : अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांनी वेळ काढून आमच्या न्युज पोर्टल बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.. अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणतात, दिवसभराच्या घडामोडी थोडक्यात वाचण्यासाठी ‘थोडक्यात घडामोडी’ या न्युज पोर्टल ला अवश्य भेट द्या…. वाचत राहा : थोडक्यात घडामोडी | थोडक्यात घडामोडी ट्विटर | थोडक्यात घडामोडी इंस्टग्राम | थोडक्यात घडामोडी फेसबुक अभिनेत्री शिल्पा ठाकरे […]