Actress Tara Sutaria infected with corona
मनोरंजन

अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली आहे. तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेयरने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तारा सुतारियाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट तडपची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत