Ncp Opposes Lockdown In Maharashtra

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]

अधिक वाचा
answers to questions in your mind about restrictions for coronavirus in maharashtra

राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन, ब्रेक द चेन अंतर्गत जारी नवे नियम जाणून घ्या..

मुंबई : कोरोना संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता राज्यात आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल, मेट्रो, मोनो प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा
decide to start a local for all

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती..

मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून होणाऱ्या आडकाठीवरही नाराजी व्यक्त केली. ‘सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही […]

अधिक वाचा
decide to start a local for all

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर

मुंबई : लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरु होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे […]

अधिक वाचा