rain in maharashtra for next three days

आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]

अधिक वाचा
Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha

राज्यात पुन्हा परतणार पाऊस, ‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी

पुणे : मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतणार असून नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला […]

अधिक वाचा
What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department

हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंग कोड वापरले जातात. आपण ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्टबद्दल ऐकलं असेलच. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग येणार्‍या धोक्याच्या तीव्रतेशी कसे संबंधित असतात आणि हे कोण सूचीबद्ध करते? आज आपण याविषयी जाणून घेऊ. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) किंवा हवामान विभाग तीव्रतेशी वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देण्यासाठी […]

अधिक वाचा