earthquake shakes north india including new delhi 6 dead in nepal

नेपाळ भूकंपाने हादरला, ६ जणांचा मृत्यू, दिल्लीसह उत्तर भारतात जाणवले धक्के

नवी दिल्ली : नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळपाठोपाठ नवी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पहाटे […]

अधिक वाचा
earthquake in many parts of northern india including delhi

लडाखमध्ये सुमारे 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, भूकंप का होतात? जाणून घ्या…

श्रीनगर : लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की भूकंपाची तीव्रता सुमारे 4.3 होती आणि भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. Earthquake of Magnitude:4.3, Occurred on 19-09-2022, 09:30:15 IST, Lat: 34.86 & Long: 75.54, Depth: 10 Km ,Location: 64km WNW of Kargil, Laddakh, India for more […]

अधिक वाचा
earthquake in many parts of northern india including delhi

ब्रेकिंग! अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, 130 लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानला हादरवून सोडणाऱ्या 6.1 तीव्रतेच्या भूकंपात देशाच्या पूर्वेकडील किमान 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. बहुतेक मृत्यू पक्तिका प्रांतात झाले, जिथे 100 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले आहेत, असे तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन […]

अधिक वाचा
earthquake in many parts of northern india including delhi

भूकंपाच्या धक्क्याने हादरले कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. कोल्हापूरपासून १९ किलोमीटर पश्चिमेकडे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Earthquake of Magnitude:3.9, Occurred on 04-09-2021, 23:49:28 IST, Lat: 16.74 […]

अधिक वाचा
earthquake in maharashtra of magnitude 3 3 on the richter scale hit satara

भूकंप : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

सातारा : महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने माहिती दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात हा सौम्य धक्का जाणवला. Earthquake of Magnitude:3.3, Occurred on 23-05-2021, […]

अधिक वाचा
earthquake in many parts of northern india including delhi

जम्मू-काश्मीर, पंजाब आणि नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये भूकंप

उत्तर भारतात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बर्‍याच भागांमध्ये ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]

अधिक वाचा