earthquake in maharashtra of magnitude 3 3 on the richter scale hit satara
महाराष्ट्र

भूकंप : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

सातारा : महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने माहिती दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात हा सौम्य धक्का जाणवला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत