earthquake in maharashtra of magnitude 3 3 on the richter scale hit satara
महाराष्ट्र

भूकंप : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

सातारा : महाराष्ट्रात साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने माहिती दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात हा सौम्य धक्का जाणवला. Earthquake of Magnitude:3.3, Occurred on 23-05-2021, […]