Tamil Nadu and Kerala govt appeals to postpone hearing on Maratha reservation
कोल्हापूर महाराष्ट्र

मी एकाच वेळी आठ-आठ खाती सांभाळली, तुम्ही मला शिकवू नका, हिंमत असेल तर…

कोल्हापूर: एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे…अशा घोषणा देत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मी एकाच वेळी आठ-आठ खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे मला शिकवू नका… निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्याही क्षणी घेऊ शकता, त्यामुळे हिंमत असेल तर दोन दिवसात विशेष […]

corona vaccination delhi government attacks centre government bjp clarifies
कोरोना देश राजकारण

लसीचे निर्यात धोरण आणि लसीचा तुटवडा, विरोधकांच्या आरोपांवर भाजपचं स्पष्टीकरण, निर्यातीसंदर्भात दिली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु आता ऑक्सिजनसोबतच लसीचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजपशासित नसणारी राज्य सरकारं आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आज (१२ मे) कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर केंद्र सरकारमुळेच ‘भारत बायोटेक’ने […]

In the case of Pooja Chavan's suicide, the BJP directly attacked the Shiv Sena leader
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेनेच्या नेत्याचे नाव घेत भाजपचा हल्लाबोल

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. मात्र काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट एका मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ […]

Eknath Khadse warns BJP leaders
महाराष्ट्र

एकनाथ खडसे सीडी लावण्याच्या तयारीत.. गौप्यस्फोटाचे दिले संकेत

जळगाव : जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सीडी लावण्याचा इशारा दिला आहे. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत […]

BJP Leader Ashish Shelar Slams Shiv Sena For Supporting Farmers Protest
महाराष्ट्र

काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय? , आशिष शेलार यांची टीका

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या ‘चक्काजाम’ला पाठिंबा दिला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय का? असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील […]

Modi government spoils budget of both country and home - Rahul Gandhi
देश राजकारण

मोदी सरकारने देश आणि घर दोन्हींचे बजेट बिघडवले – राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाव्यतिरिक्त एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. सरकारने सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदी […]

Kirit Somaiya's son Neil Somaiya interrogated by Mulund police for three hours
महाराष्ट्र मुंबई

किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ, नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांकडून तीन तास चौकशी

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांना एका जुन्या खंडणीप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. 2020 साली जानेवारी महिन्यात एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या […]

anna hazare postpones fast due to this reason
महाराष्ट्र राजकारण

देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मोठे यश, ‘या’ कारणामुळे अण्णा हजारे यांनी केले उपोषण स्थगित

राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी […]

BJP has not used the offensive term on the website - Raksha Khadse
महाराष्ट्र

वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे

जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं कि, “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही” “भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर […]

court action needs on sanjay raut
महाराष्ट्र

न्यायालयाने काय करावं हे सांगणं दुर्दैव, संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाईची गरज

मुंबई : खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. न्यायालयाने काय केलं पाहिजे ते संजय राऊत सांगत आहेत, हे दुर्दैव आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. […]