Delhi Capitals won by 17 runs

DC vs SRH दिल्लीचा विजय; अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार

अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली.  […]

अधिक वाचा
Hyderabad won by 6 wickets

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा ६ गडी राखून विजय; बंगळुरूचे आव्हान संपुष्टात

अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. […]

अधिक वाचा
Sunrisers Hyderabad

हैदराबादचा बंगळुरूवर 5 विकेट्सने दणदणीत विजय, बंगळुरूची प्ले-ऑफची वाट अधिक खडतर

IPL २०२० : सनरायजर्स हैदराबादच्या टीमने 14.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत बंगळुरूवर विजय मिळवला आहे.हैदराबादचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा अवघ्या आठ रन्सवर आऊट झाला. यानंतर वृद्धीमान सहा आणि मनिष पांडे या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. मनिष पांडे 26 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर साहा सुद्धा 39 रन्सवर आऊट झाला. यानंतर केन विल्यम्सन सुद्धा […]

अधिक वाचा
Sunrisers Hyderabad win by 88 runs

IPL 2020 : SRH vs DC सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय

दुबई : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सनरायजर्स हैदराबादने स्पर्धेतील […]

अधिक वाचा
Kolkata Knight Riders

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

IPL 2020 : सनराजयर्स हैदराबादने अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या ३५व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत […]

अधिक वाचा
Rajasthan Royals

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स रंगली चुरशीची लढत; राजस्थानचा 5 विकेट्सनं विजय

IPL 2020 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाली. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 19.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 163 रन्स केल्या आणि सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. Match 26. It’s all over! Rajasthan Royals won by 5 wickets https://t.co/lmKmQkxZGi #SRHvRR #Dream11IPL #IPL2020 — IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020 सनरायजर्स हैदराबादच्या टीमने दिलेलं […]

अधिक वाचा
Sunrisers Hyderabad

IPL २०२० SRH vs KXIP: हैदराबादने पंजाबचा 69 रन्सने केला पराभव

IPL २०२० :  सनरायजर्स हैदराबाद  आणि किंग्स इलेव्हन पंजाब  या मॅचमध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली किंग्स इलेव्हन पंजाबची टीम 16.5 ओव्हर्समध्ये 132 रन्स करुन ऑल आऊट झाली. मयांक अग्रवाल हा केवळ 9 रन्स करुन रन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल हा 11 रन्स करुन आणि […]

अधिक वाचा