Rajasthan Royals
क्रीडा

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स रंगली चुरशीची लढत; राजस्थानचा 5 विकेट्सनं विजय

IPL 2020 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाली. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 19.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 163 रन्स केल्या आणि सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सनरायजर्स हैदराबादच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या टीमची सुरुवात खराब झाली आणि त्यानंतर एक-एक बॅट्समन माघारी जाण्यास सुरुवात झाली. मात्र नंतर राजस्थानच्या रियान पराग आणि राहुल तेवतिया या दोन्ही बॅट्समनने टीमला सावरलं आणि चांगला परफॉर्मन्स दाखवत विजय मिळवला. राहुल तेवतिया याने नॉट आऊट राहत 28 बॉल्समध्ये 45 रन्स आणि रियान पराग याने नॉट आऊट राहत 26 बॉल्समध्ये 42 रन्स केल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत