Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason

WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…

नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअ‍ॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]

अधिक वाचा
Users Wont Be Able To Access Their What's App Account Fully Know The Reason

१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली  : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्‍या वापरकर्त्यांचे खाते बंद […]

अधिक वाचा
Supreme Court notice to Facebook and WhatsApp

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]

अधिक वाचा
Schedule messages on WhatsApp

WhatsApp वर मेसेज करू शकता शेड्यूल, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर आपण सर्वजण फोटो आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठी आणि मेसेजेस करण्यासाठी करतो. बर्‍याचदा एखाद्या खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला वाढदिवस किंवा ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागेल. अशा परिस्थितीत आपण एक खास युक्तीचा वापर करू शकता, ज्याद्वारे मेसेज आपोआप पाठविला जाईल आणि आपल्याला रात्री […]

अधिक वाचा
WhatsApp will not work on these smartphones From January 1

1 जानेवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही

1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनवर काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून […]

अधिक वाचा
WhatsApp has brought great feature for the users

व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये […]

अधिक वाचा
Money transfer from Whatsapp

वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर

पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]

अधिक वाचा