terrorists shot dead special police officer and his family in pulwama

दहशतवाद्यांचा माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून केला अंदाधुंद गोळीबार… तीन जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. फय्याज अहमद यांच्यासहीत त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची अल्पवयीन मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. तिचादेखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. […]

अधिक वाचा
Firing on A Gram Panchayat member in Nevasa

धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी […]

अधिक वाचा
russia school firing 12 injured 13 killed including eight students

शाळेत घुसून हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार, ८ विद्यार्थ्यांसह १३ जणांचा मृत्यू

रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रशियाची वृत्तसंस्था RIA […]

अधिक वाचा
Sachin Shinde Shot Dead

गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..

पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]

अधिक वाचा
BJP state spokesperson Ajfar Shamsi shot in Munger

भाजप प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर भरदिवसा गोळीबार

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात भाजपच्या प्रदेश प्रवक्त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अजफर शम्सी असे या नेत्याचे नाव आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मुंगेरच्या इवनिंग कॉलेजजवळ दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्त अजफर शम्सी यांच्यावर गोळ्या झाडल्या. शम्सी यांना दोन […]

अधिक वाचा
Dictator Kim Jong Un's actions, a man shot in public for breaking Corona's rules

हुकुमशाह किम जोंग उनचे कृत्य, कोरोनाचे नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी घातल्या गोळ्या

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीला […]

अधिक वाचा
11 Pakistan soldiers killed in retaliatory firing by Indian Army

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार

धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]

अधिक वाचा
accidental firing

पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न; झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली

पुणे : शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक प्रकार घडला. जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळा, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. […]

अधिक वाचा